आता Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor NCBच्या चक्रव्यूव्हमध्ये | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

बॉलीवूडची मस्तानी गोत्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणचं नाव आल्यापासून ती चर्चेत होती आणि आज अखेर तिला एनसीबीने चौकशीला बोलवलं...आणि फक्त दीपिकाच नाही तर श्रध्दा कपूर आणि सारा अली खान यांनादेखील एनसीबीच्या चौकसीचा सामना करावा लागला....दीपिका सकाळी एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली....तिच्याबरोबर तिचे वडिल होते....याचबरोबर मीडिया, कडेकोट पोलिस बंदोबस्त, एनसीबीच्या कार्यालयासमोर पाहायला मिळाला....एरव्ही या स्टार्ससह सेल्फी काढण्यासाठी कॅमेरे सरसावलेले असतात मात्र आज या तारका सगळ्यांच्या नजरा चुकवून एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाल्या...
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #DeepikaPadukone #SaraAliKhan #ShraddhaKapoor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber